येवला विधानसभा मतदारसंघ

महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ

येवला विधानसभा मतदारसंघ - ११९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील १. येवला तालुका, २. निफाड तालुक्यातील लासलगांव आणि देवगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. येवला हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन चंद्रकांत भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

येवला मतदारसंघातून निवडून आलेले आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ छगन चंद्रकांत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ छगन चंद्रकांत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ छगन चंद्रकांत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन