युमा काउंटी, कॉलोराडो

युमा काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. पूर्व कॉलोराडोतील ही काउंटी कॅन्ससच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १०,०४३ होती.[१] रे शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

रेमधील काउंटी न्यायालय

इतिहास संपादन

युमा काउंटीची रचना १८८९मध्ये झाली.

भूगोल संपादन

या काउंटीमध्ये अरिकेरी नदी जेथे कॉलोराडोमधून कॅन्ससमध्ये वाहते ते ठिकाण कॉलोराडोमधील सगळ्यात कमी उंचीचे (१,०१० मीटर; ३,३१५ फूट) /ठिकाण आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on 2011-06-07. February 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. 2011-06-07 रोजी पाहिले.