युमा (ॲरिझोना)

(युमा या पानावरून पुनर्निर्देशित)


युमा (इंग्लिश: Yuma) हे अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील एक मोठे शहर आहे. युमा शहर अ‍ॅरिझोनाच्या नैऋत्य टोकाला ॲरिझोना-कॅलिफोर्निया राज्यांच्या व अमेरिका-मेक्सिकोच्या सीमेजवळ सोनोराच्या वाळवंटातगिला नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली युमा शहराची लोकसंख्या ९३ हजार होती.

युमा
Yuma
अमेरिकामधील शहर


युमा is located in अ‍ॅरिझोना
युमा
युमा
युमाचे अ‍ॅरिझोनामधील स्थान
युमा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
युमा
युमा
युमाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 32°41′32″N 114°36′55″W / 32.69222°N 114.61528°W / 32.69222; -114.61528

देश Flag of the United States अमेरिका
राज्य ॲरिझोना
स्थापना वर्ष इ.स. १९१४
क्षेत्रफळ २७६.४ चौ. किमी (१०६.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १४१ फूट (४३ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ९३,०६४
  - घनता २८०.६ /चौ. किमी (७२७ /चौ. मैल)
  - महानगर २,०१,२०१
प्रमाणवेळ यूटीसी−०७:००
http://www.yumaaz.gov/

युमा येथील अत्यंत रूक्ष हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी सरासरी केवळ ३.३६ इंच (८५ मिमी) इतका पाऊस पडतो. २८ जुलै १९९५ रोजी युमामध्ये १२४ °फॅ (५१ °से) इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली होती.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत