युएफा यूरो २०१२ पात्रता

पात्र देश संपादन

देश पात्र पात्रता दिनांक स्पर्धा सहभाग
  पोलंड यजमान १८ एप्रिल २००७ (२००८)
  युक्रेन यजमान १८ एप्रिल २००७ (पदार्पण)
  जर्मनी गट अ विजेता २ सप्टेंबर २०११ १० (१९७२, १९७६, १९८०, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८)
  रशिया गट ब विजेता ११ ऑक्टोबर २०११ (१९६०, १९६४, १९६८, १९७२, १९८८, १९९२, १९९६, २००४, २००८)
  इटली गट क विजेता ६ सप्टेंबर २०११ (१९६८, १९८०, १९८८, १९९६, २०००, २००४, २००८)
  फ्रान्स गट ड विजेता ११ ऑक्टोबर २०११ (१९६०, १९८४, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८)
  नेदरलँड्स गट इ विजेता ६ सप्टेंबर २०११ (१९७६, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४, २००८)
  ग्रीस गट फ विजेता ११ ऑक्टोबर २०११ (१९८०, २००४, २००८)
  इंग्लंड गट ग विजेता ७ ऑक्टोबर २०११ (१९६८, १९८०, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
  डेन्मार्क गट ह विजेता ११ ऑक्टोबर २०११ (१९६४, १९८४, १९८८, १९९२, १९९६, २०००, २००४)
  स्पेन गट य विजेता ६ सप्टेंबर २०११ (१९६४, १९८०, १९८४, १९८८, १९९६, २०००, २००४, २००८)
  स्वीडन सर्वोत्तम उपविजेता ११ ऑक्टोबर २०११ (१९९२, २०००, २००४, २००८)
  क्रोएशिया पात्रता प्ले ऑफ १५ नोव्हेंबर २०११ (१९९६, २००४, २००८)
  चेक प्रजासत्ताक पात्रता प्ले ऑफ १५ नोव्हेंबर २०११ (१९६०, १९७६, १९८०, १९९६, २०००, २००४, २००८)
  आयर्लंडचे प्रजासत्ताक पात्रता प्ले ऑफ १५ नोव्हेंबर २०११ (१९८८)
  पोर्तुगाल पात्रता प्ले ऑफ १५ नोव्हेंबर २०११ (१९८४, १९९६, २०००, २००४, २००८)
ठळक स्पर्धा विजेता
इटालिक यजमान/सह-यजमान

मानांकन संपादन

पात्रता फेरीसाठी गट विभागणी युएफा मानका (२००९ अंती) द्वारे करण्यात आले.[१] प्रत्येक देशाचा कूइफिशंट[मराठी शब्द सुचवा] खालील प्रकारे ठरवण्यात आला:[२]

  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
  • ४०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान व स्पर्धेत.
  • २०% सरासरी मानांकन गुण २००६ फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.

५१ सहभागी देशांना ६ पॉट मध्ये ठेवून ९ पात्रता गट वार्सवा, पोलंड येथे ७ फेब्रुवारी २०१० रोजी घोषित करण्यात आले:[३]

पॉट १
मानांकन संघ गुणक
  स्पेन (शीर्षक holders) ३९,९६४
  जर्मनी ३८,२९४
  नेदरलँड्स ३७,८२१
  इटली ३५,८३८
  इंग्लंड ३४,८१९
  क्रोएशिया ३३,६७७
  पोर्तुगाल ३३,२२६
  फ्रान्स ३२,५५१
  रशिया ३२,४७७
पॉट २
मानांकन संघ गुणक
१०   ग्रीस ३१,२६८
११   चेक प्रजासत्ताक ३०,८७१
१२   स्वीडन ३०,६९५
१३   स्वित्झर्लंड ३०,३९५
१४   सर्बिया २९,८११
१५   तुर्कस्तान २९,४४७
१६   डेन्मार्क २९,२२२
१७   स्लोव्हाकिया २८,२२८
१८   रोमेनिया २८,१४५
पॉट ३
मानांकन संघ गुणक
२०   इस्रायल २८,०५२
२१   बल्गेरिया २७,१९८
२२   फिनलंड २६,८२७
२४   नॉर्वे २६,२१०
२५   आयर्लंडचे प्रजासत्ताक २५,९७१
२६   स्कॉटलंड २५,६४६
२७   उत्तर आयर्लंड २४,५१८
२८   ऑस्ट्रिया २४,३८१
२९   बॉस्निया आणि हर्झगोव्हिना २४,३६५
पॉट ४
मानांकन संघ गुणक
३०   स्लोव्हेनिया २४,२२१
३१   लात्व्हिया २३,३०३
३२   हंगेरी २३,०४८
३३   लिथुएनिया २२,०७१
३४   बेलारूस २१,५१५
३५   बेल्जियम २१,४२६
३६   वेल्स २१,२७४
३७   मॅसिडोनिया १९,४०९
३८   सायप्रस १८,७९१
पॉट ५
मानांकन संघ गुणक
३९   माँटेनिग्रो १८,७५१
४०   आल्बेनिया १८,३१९
४१   एस्टोनिया १७,७९२
४२   जॉर्जिया १५,८१९
४३   मोल्दोव्हा १५,७३४
४४   आइसलँड १५,४०४
४५   आर्मेनिया १५,१६४
४६   कझाकस्तान १४,७३०
४७   लिश्टनस्टाइन १३,५८१
पॉट ६
मानांकन संघ गुणक
४८   अझरबैजान १३,५००
४९   लक्झेंबर्ग ११,८७२
५०   माल्टा ११,५१७
५१   फेरो द्वीपसमूह १०,६२०
५२   आंदोरा ९,१९७
५३   सान मारिनो ७,७८३
माहिती

टाय ब्रेकर संपादन

युरो २००८ प्रमाणे: जर गट स्पर्धे अंती दोन किंवा अधिक संघांचे सारखे गुण आसतील तर मानांकन खालील प्रकारे निष्चित करण्यात येईल.[४]

  1. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गुण.
  2. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोल फरक.
  3. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोल केले.
  4. गट सामन्यात , एकमेका विरुद्ध सर्वाधिक गोले केले (अवे).
  5. पहिल्या चार नियमांचा फायदा न झाल्यास खालिल नियम वापरावे लागतील.
  6. सर्व साखळी सामन्यांचा निकाल:
    1. सर्वोत्तम गोले फरक
    2. सर्वोच गोल केले
    3. सर्वोच्च गोल केले (अवे)
    4. फेअर प्ले
  7. लॉट्स

पात्रता गट फेरी संपादन

माहिती
गट विजेते आणि सर्वोत्तम उपविजेता संघ पात्र
इतर आठ उपविजेते प्ले ऑफ साठी पात्र.

गट अ संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  जर्मनी १० १० ३४ +२७ ३०
  तुर्कस्तान १० १३ ११ +२ १७
  बेल्जियम १० २१ १५ +६ १५
  ऑस्ट्रिया १० १६ १७ −१ १२
  अझरबैजान १० १० २६ −१६
  कझाकस्तान १० २४ −१८
             
ऑस्ट्रिया   ३–० ०–२ १–२ २–० ०–०
अझरबैजान   १–४ १–१ १–३ ३–२ १–०
बेल्जियम   ४–४ ४–१ ०–१ ४–१ १–१
जर्मनी   ६–२ ६–१ ३–१ ४–० ३–०
कझाकस्तान   ०–० २–१ ०–२ ०–३ ०–३
तुर्कस्तान   २–० १–० ३–२ १–३ २–१

गट ब संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  रशिया १० १७ +१३ २३
  आयर्लंडचे प्रजासत्ताक १० १५ +८ २१
  आर्मेनिया १० २२ १० +१२ १७
  स्लोव्हाकिया १० १० −३ १५
  मॅसिडोनिया १० १४ −६
  आंदोरा १० १० २५ −२४
             
आंदोरा   ०–३ ०–२ ०–२ ०–२ ०–१
आर्मेनिया   ४–० ४–१ ०–१ ०–० ३–१
मॅसिडोनिया   १–० २–२ ०–२ ०–१ १–१
आयर्लंडचे प्रजासत्ताक   ३–१ २–१ २–१ २–३ ०–०
रशिया   ६–० ३–१ १–० ०–० ०–१
स्लोव्हाकिया   १–० ०–४ १–० १–१ ०–१

गट क संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  इटली १० १५ १४ +१ १६
  एस्टोनिया १० १५ १४ +१ १६
  सर्बिया १० १३ १२ +१ १५
  स्लोव्हेनिया १० ११ +४ १४
  उत्तर आयर्लंड १० १३ −४
  फेरो द्वीपसमूह १० २६ −२०
             
एस्टोनिया   २–१ १–२ ४–१ १–१ ०–१
फेरो द्वीपसमूह   २–० ०–१ १–१ ०–३ ०–२
इटली   ३–० ५–० ३–० ३–० १–०
उत्तर आयर्लंड   १–२ ४–० ०–० ०–१ ०–०
सर्बिया   १–३ ३–१ १–१ २–१ १–१
स्लोव्हेनिया   १–२ ५–१ ०–१ ०–१ १–०

गट ड संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  फ्रान्स १० १५ +११ २१
  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना १० १७ +९ २०
  रोमेनिया १० १३ +४ १४
  बेलारूस १० +१ १३
  आल्बेनिया १० १४ −७
  लक्झेंबर्ग १० २१ −१८
             
आल्बेनिया   १–० १–१ १–२ १–० १–१
बेलारूस   २–० ०–२ १–१ २–० ०–०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना   २–० १–० ०–२ ५–० २–१
फ्रान्स   ३–० ०–१ १–१ २–० २–०
लक्झेंबर्ग   २–१ ०–० ०–३ ०–२ ०–२
रोमेनिया   १–१ २–२ ३–० ०–० ३–१

गट इ संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  नेदरलँड्स १० ३७ +२९ २७
  स्वीडन १० ३१ ११ +२० २४
  हंगेरी १० २२ १४ +८ १९
  फिनलंड १० १६ १६ १०
  मोल्दोव्हा १० १२ १६ −४
  सान मारिनो १० १० ५३ −५३
             
फिनलंड   १–२ ४–१ ०–२ ८–० १–२
हंगेरी   ०–० २–१ ०–४ ८–० २–१
मोल्दोव्हा   २–० ०–२ ०–१ ४–० १–४
नेदरलँड्स   २–१ ५–३ १–० ११–० ४–१
सान मारिनो   ०–१ ०–३ ०–२ ०–५ ०–५
स्वीडन   ५–० २–० २–१ ३–२ ६–०

गट फ संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  ग्रीस १० १४ +९ २४
  क्रोएशिया १० १८ +११ २२
  इस्रायल १० १३ ११ +२ १६
  लात्व्हिया १० १२ −३ ११
  जॉर्जिया १० −२ १०
  माल्टा १० २१ −१७
             
क्रोएशिया   २–१ ०–० ३–१ २–० ३–०
जॉर्जिया   १–० १–२ ०–० ०–१ १–०
ग्रीस   २–० १–१ २–१ १–० ३–१
इस्रायल   १–२ १–० ०–१ २–१ ३–१
लात्व्हिया   ०–३ १–१ १–१ १–२ २–०
माल्टा   १–३ १–१ ०–१ ०–२ ०–२

गट ग संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  इंग्लंड १७ +१२ १८
  माँटेनिग्रो १२
  स्वित्झर्लंड १२ १० +२ ११
  वेल्स १० −४
  बल्गेरिया १३ −१०
           
बल्गेरिया   ०–३ ०–१ ०–० ०–१
इंग्लंड   ४–० ०–० २–२ १–०
माँटेनिग्रो   १–१ २–२ १–० १–०
स्वित्झर्लंड   ३–१ १–३ २–० ४–१
वेल्स   ०–१ ०–२ २–१ २–०

गट ह संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  डेन्मार्क १५ +९ १९
  पोर्तुगाल २१ १२ +९ १६
  नॉर्वे १० +३ १६
  आइसलँड १४ −८
  सायप्रस २० −१३
           
सायप्रस   १–४ ०–० १–२ ०–४
डेन्मार्क   २–० १–० २–० २–१
आइसलँड   १–० ०–२ १–२ १–३
नॉर्वे   ३–१ १–१ १–० १–०
पोर्तुगाल   ४–४ ३–१ ५–३ १–०

गट य संपादन

संघ सा वि हा गोके गोझा गोफ गुण
  स्पेन २६ +२० २४
  चेक प्रजासत्ताक १२ +४ १३
  स्कॉटलंड १० −१ ११
  लिथुएनिया १३ −९
  लिश्टनस्टाइन १७ −१४
           
चेक प्रजासत्ताक   २–० ०–१ १–० ०–२
लिश्टनस्टाइन   ०–२ २–० ०–१ ०–४
लिथुएनिया   १–४ ०–० ०–० १–३
स्कॉटलंड   २–२ २–१ १–० २–३
स्पेन   २–१ ६–० ३–१ ३–१

उपविजेत्या संघांचे मानांकन संपादन

सर्वोच्च मानांकन प्राप्त उपविजेता संघ स्पर्धे साठी पात्र होईल तर इतर संघ प्ले ऑफ सामने खेळतील.

टाय ब्रेकर
दोन किंवा अधिक उप विजेत्या संघाचे गुण समान असल्यास:

  1. सर्वोत्तम गोल फरक
  2. सर्वोच्च गोल केले
  3. सर्वोच्च गोल केले (अवे)
  4. युएफा मानांकन यादीतील स्थान
  5. फेअर प्ले
  6. लॉट्स

अंतिम यादी

गट संघ सा वि सम हा गोके गोझा गोफ गोअ गुण
गट इ   स्वीडन २० ११ +९ १८
गट ह   पोर्तुगाल २१ १२ +९ १६
गट फ   क्रोएशिया १२ +६ १६
गट ब   आयर्लंडचे प्रजासत्ताक १० +४ १५
गट ड   बॉस्निया आणि हर्झगोव्हिना +१ १४
गट य   चेक प्रजासत्ताक १२ +४ १३
गट क   एस्टोनिया १३ ११ +२ १३
गट ग   माँटेनिग्रो १२
गट अ   तुर्कस्तान १० −२ ११
माहिती
युएफा युरो २०१२ स्पर्धे साठी पात्र
पात्रता फेरी प्ले ऑफ साठी पात्र

पात्रता प्ले ऑफ संपादन

प्ले ऑफ सामने टू लेग[मराठी शब्द सुचवा] प्रकारे खेळवण्यात आले. पहिला लेग ११ नोव्हेंबर २०११ तर दुसरा लेग १५ नोव्हेंबर २०११ रोजी खेळवण्यात आला. चार विजेते संघ युरो २०१२ स्पर्धेसाठी पात्र झाले.

मानांकन संपादन

प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे काढन्यात आला:[५]

  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१२ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान.
  • २०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान. व स्पर्धे दरम्यान.

मानांकन खालील प्रमाणे देण्यात आले:[६]

पॉट १ (सीडेड)
संघ गुणक मानांकन
  क्रोएशिया ३२.७२३
  पोर्तुगाल ३१.२०२ ११
  आयर्लंडचे प्रजासत्ताक २८.२०३ १३
  चेक प्रजासत्ताक २७.९८२ १५
पॉट २ (अन सीडेड)
संघ गुणक मानांकन
  तुर्कस्तान २७.६०१ १८
  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना २७.१९९ १९
  माँटेनिग्रो २१.८७६ ३५
  एस्टोनिया २०.३५५ ३७

सामने संपादन

संघ १ - यजामन संघ व संघ २ - पाहुणा संघ

संघ १   सरा.   संघ २   फेरी १    फेरी २ 
तुर्कस्तान   ०-३   क्रोएशिया ०-३ ०-०
एस्टोनिया   १-५   आयर्लंडचे प्रजासत्ताक ०-४ १-१
चेक प्रजासत्ताक   ३-०   माँटेनिग्रो २-० १-०
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना   २-६   पोर्तुगाल ०-० २-६

सर्वाधिक गोल संपादन

३३९ खेळाडूंनी एकूण ६३६ गोल केले, ज्यात १७ स्व गोल होते.[७]

१२ गोल
९ गोल
७ गोल
६ गोल
५ गोल

प्रेक्षक संख्या संपादन

यजमान संघ सर्वोच्च कमी एकूण सरासरी
  आल्बेनिया १५,६०० ३,००० ५६,६४६ ११,३२९
  आंदोरा १,१०० ५५० ४,११० ८२२
  आर्मेनिया १४,४०३ ८,५०० ५७,९०३ ११,५८१
  ऑस्ट्रिया ४७,५०० २२,५०० १८९,००० ३७,८००
  अझरबैजान २९,८५८ ६,००० ८३,७७० १६,७५४
  बेलारूस २८,५०० ७,००० ९७,८५४ १९,५७१
  बेल्जियम ४४,१८५ २४,२३१ १७४,२८५ ३४,८५७
  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना २८,००० ९,००० ७४,००० १४,८००
  बल्गेरिया २७,२३० १,६७२ ४७,९७२ ११,९९३
  क्रोएशिया २८,००० ८,३७० ८३,४५७ १६,६९१
  सायप्रस १५,४४४ २,०८८ २७,५८८ ६,८९७
  चेक प्रजासत्ताक १७,८७३ ६,६०० ५१,४३३ १२,८५८
  डेन्मार्क ३७,१६७ १५,५४४ १०८,६३१ २७,१५८
  इंग्लंड ८४,४५९ ७३,४२६ ३०८,४६४ ७७,११६
  एस्टोनिया ८,६६० ५,१८५ ३३,६३७ ६,७२७
  फेरो द्वीपसमूह ५,६५४ ९७४ १२,१११ २,४२२
  फिनलंड २३,२५७ ८,१९२ ८०,६१७ १६,१२३
  फ्रान्स ७९,२९९ २४,७१० ३२४,११० ६४,८२२
  जॉर्जिया ५४,५०० ७,८२४ १६०,७४६ ३२,१४९
  जर्मनी ७४,२४४ ४३,७५१ २६७,६४० ५३,५२८
  ग्रीस २७,२०० १३,५२० ८७,१९५ १७,४३९
  हंगेरी २५,१६९ ९,२०९ ९३,०९१ १८,६१८
  आइसलँड ९,७६७ ५,२६७ २८,८०० ७,२००
  इस्रायल ३३,४२१ १०,८०१ ८८,४०३ १७,६८१
  इटली १९,४८० १८,००० ७६,१८० १९,०४५
  कझाकस्तान १८,००० ८,५०० ६३,३०० १२,६६०
  लात्व्हिया ७,६०० ४,३१५ २७,८०७ ५,५६१
  लिश्टनस्टाइन ६,१०० १,८८६ १६,१७७ ४,०४४
  लिथुएनिया ९,१८० ३,५०० २१,९२८ ५,४८२
  लक्झेंबर्ग ८,०५२ १,८५७ २२,१८० ४,४३६
  मॅसिडोनिया २९,५०० ४,१०० ५८,१०० ११,६२०
  माल्टा १०,६०५ २,६१४ ३०,६२४ ६,१२५
  मोल्दोव्हा १०,५०० ६,५३४ ४८,३३४ ९,६६७
  माँटेनिग्रो ११,५०० ७,४४२ ४१,०३२ १०,२५८
  नेदरलँड्स ५१,७०० २५,००० २०४,९२६ ४०,९८५
  उत्तर आयर्लंड १५,२०० १२,६०४ ७०,३३५ १४,०६७
  नॉर्वे २४,८२८ १३,४९० ८५,२३४ २१,३०९
  पोर्तुगाल ४७,८२९ ९,१०० ११९,७६१ २९,९४०
  आयर्लंडचे प्रजासत्ताक ५१,६५० ३३,२०० २५६,०२९ ४२,९१५
  रोमेनिया ४९,१३७ ८,२०० ११३,७२३ २२,७४५
  रशिया ४९,५१५ १८,००० १६४,३८५ ३२,८७७
  सान मारिनो ४,१२७ ७१४ १०,९२० २,१८४
  स्कॉटलंड ५१,५६४ ३४,०७१ १७४,००७ ४३,५०२
  सर्बिया ३५,००० ३५० ७८,८७८ १५,७७६
  स्लोव्हाकिया १०,८९२ ४,३०० ३८,४९७ ७,६९९
  स्लोव्हेनिया १५,७९० ९,८४८ ६८,८६८ १३,७७४
  स्पेन २७,५५९ १५,६६० ७६,३२० १९,०८०
  स्वीडन ३३,०६६ २१,०८३ १४४,१२५ २८,८२५
  स्वित्झर्लंड ३७,५०० १६,८८० १००,३७७ २५,०९४
  तुर्कस्तान ४९,५३२ ३२,१७४ २१३,४२० ४२,६८४
  वेल्स ६८,९५९ ८,१९४ १०३,५३१ २५,८८३

संदर्भ नोंदी संपादन

  1. ^ Spain among top draw seeds UEFA
  2. ^ National Team Coefficients Overview UEFA
  3. ^ EURO 2012 qualifying draw in full UEFA
  4. ^ "Regulations of the UEFA European Football Championship 2010–12" (PDF). UEFA. 2009. pp. 6–7. 3 September 2010 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  5. ^ "National Team Coefficient Ranking" (PDF). UEFA. 12 October 2011.
  6. ^ "Seedings confirmed for EURO play-off draw". UEFA. 12 October 2011.
  7. ^ UEFA EURO 2012 Statistics – Qualifying Phase – Goals scored

बाह्य दुवे संपादन