यित्झाक राबिन

यित्झाक राबीन हे एक इस्त्रायली राजकारणी होते. 1995 मध्ये त्यांची हत्त्या झाली .ते इस्त्रायलचे पाचव

यित्झाक राबिन (हिब्रू: יִצְחָק רַבִּין; १ मार्च १९२२ - ४ नोव्हेंबर १९९५) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इ.स. १९९४ मध्ये राबिनला शिमॉन पेरेझयासर अराफात ह्यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

यित्झाक राबिन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
१३ जुलै १९९२ – ४ नोव्हेंबर १९९५
मागील यित्झाक शामिर
पुढील शिमॉन पेरेझ
कार्यकाळ
३ जून १९७४ – २२ एप्रिल १९७७
मागील गोल्डा मायर
पुढील मेनाकेम बेगिन

जन्म १ मार्च १९२२ (1922-03-01)
जेरुसलेम, पॅलेस्टाइन
मृत्यू ४ नोव्हेंबर, १९९५ (वय ७३)
तेल अवीव, इस्रायल
धर्म निरपेक्ष ज्यू
सही यित्झाक राबिनयांची सही

राबिनने ओस्लो शांतता कराराला पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या एका माथेफिरू इस्रायेली इसमाने ४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्याची तेल अवीव येथे गोळ्या घालून हत्या केली.


बाह्य दुवे संपादन