यानम

पुद्दुचेरी मधील शहर, भारत

यानम किंवा यानं (तेलुगु: యానాం) हे भारताच्या पुदुच्चेरी राज्यातील शहर आहे.

हे शहर यानम जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.