यशोवर्मन (अंदाजे आठवे शतक) हा एक कनौजचा राजा होता. हा भवभूतीच्या काळात सत्तेवर होता.