म्युर्ते-ए-मोझेल

फ्रान्सचा विभाग

म्युर्ते-ए-मोझेल (फ्रेंच: Meurthe-et-Moselle) हा फ्रान्स देशाच्या लोरेन प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या ईशान्य भागात बेल्जियमलक्झेंबर्ग देशांच्या सीमेजवळ वसला येथून वाहणाऱ्या म्युर्ते व मोझेल ह्या नद्यांवरून त्याचे नाव देण्यात आले आहे.

म्युर्ते-ए-मोझेल
Meurthe-et-Moselle
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

म्युर्ते-ए-मोझेलचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
म्युर्ते-ए-मोझेलचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश लोरेन
मुख्यालय नान्सी
क्षेत्रफळ ५,२४६ चौ. किमी (२,०२५ चौ. मैल)
लोकसंख्या ७,३१,०१९
घनता १३९ /चौ. किमी (३६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-54


बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: