मॉर्गन काउंटी, कॉलोराडो

मॉर्गन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २८,१५९ होती.[१] फोर्ट मॉर्गन शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[२]

फोर्ट मॉर्गनमधील काउंटी न्यायालय आणि तुरुंग

इतिहास संपादन

मेसा काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. या काउंटीला फोर्ट मॉर्गन या लष्करी ठाण्याचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 6, 2011. June 8, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.