मेलनी ऊडिन (इंग्लिश: Melanie Oudin; २३ सप्टेंबर १९९१, अटलांटा महानगर) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. २००९ युएस ओपन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठून ऊडिन प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

मेलनी ऊडिन
देश Flag of the United States अमेरिका
जन्म Marietta
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 245–202
दुहेरी
प्रदर्शन 76–94
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


मेलनी ऊडिन

बाह्य दुवे संपादन