मेगन मॅककॉल (१५ नोव्हेंबर, २०००:स्कॉटलंड - ) ही स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.