मेक्सिकन-अमेरिकन युद्ध

मेक्सिकन-अमेरिकन युद्ध
मेक्सिको सिटीजवळ मेक्सिकोच्या सैन्याची धूळधाण उडवताना अमेरिकन सैनिक
मेक्सिको सिटीजवळ मेक्सिकोच्या सैन्याची धूळधाण उडवताना अमेरिकन सैनिक
दिनांक २५ एप्रिल, इ.स. १८४६ - २ फेब्रुवारी, इ.स. १८४८
स्थान न्यू मेक्सिको, टेक्सास, कॅलिफोर्निया, मेक्सिको सिटी आणि मेक्सिकोचा उत्तरेकडील अर्धा भाग
परिणती अमेरिकेचा संपूर्ण विजय
प्रादेशिक बदल टेक्सासच्या प्रजासत्ताकाला अधिकृत मान्यता; कॅलिफोर्निया, ॲरिझोना, युटा, नेव्हाडा आणि वायोमिंग तसेच कॉलोराडो, न्यू मेक्सिको आणि वायोमिंगचा भाग अमेरिकेच्या ताब्यात
युद्धमान पक्ष
अमेरिका, कॅलिफोर्नियाचे प्रजासत्ताक मेक्सिको

मेक्सिकन-अमेरिकन युद्ध हे मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये १८४६-१८४८मध्ये लढले गेलेले युद्ध होते. यात मेक्सिकोचा सपशेल पराभव झाला व त्याचा अर्धा भाग अमेरिकेने हस्तगत केला. याचबरोबर मेक्सिकोने आपल्यापासून विभक्त झालेल्या टेक्सासच्या प्रजासत्ताकाला अधिकृत मान्यता दिली.

पार्श्वभूमी संपादन