मॅरिकोपा काउंटी, ॲरिझोना

मॅरिकोपा काउंटी| ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र फीनिक्स येथे आहे.[१]

फीनिक्स येथील मॅरिकोपा काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४४,२०,५६८ इतकी होती.[२]

मॅरिकोपा काउंटी फीनिक्स महानगराचा मोठा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या मॅरिकोपा जमातीचे नाव दिलेले आहे.[३] मॅरिकोपा काउंटीमध्ये मूळ रहिवाशांसाठी पाच वेगवेगळी आरक्षणे आहेत.[४]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. September 27, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. U.S. Government Printing Office. p. 199.
  4. ^ Indian Reservations in the Continental United States, Bureau of Indian Affairs on National Park Service website. Retrieved January 18, 2009.