मृण्मयी देशपांडे

अभिनेत्री

मृण्मयी देशपांडे ( २९ मे १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मृण्मयी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका करते.

मृण्मयी देशपांडे
मृण्मयी देशपांडे
जन्म २९ मे, १९८८ (1988-05-29) (वय: ३५)
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००८ ते आजतागायत
भाषा मराठी
पती
स्वप्नील राव (ल. २०१६)
नातेवाईक गौतमी देशपांडे (बहीण)

कारकीर्द संपादन

बॉलीवूड
  • हमने जीना सीख लिया (२००८)
मराठी

बाह्य दुवे संपादन