मुस्लिम सहकारी संघटना


इस्लामिक सहकारी संघटना (इंग्लिश: Organisation of Islamic Cooperation; अरबी: منظمة التعاون الاسلامي; फ्रेंच: Organisation de la Coopération Islamique; संक्षेपः ओआयसी) ही ५७ सदस्य राष्ट्रांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संघटना मुस्लिम जगतातील देशांचे व त्यांच्या नागरिकांचे एकत्रित प्रतिनिधित्व करते व त्यांचे हित जोपासते.

इस्लामिक सहकारी संघटना
Organization of Islamic Cooperation          

[[Image:{{{जागतिक_स्थान_नकाशा}}}|300px|center|इस्लामिक सहकारी संघटनाचे स्थान]]इस्लामिक सहकारी संघटनाचे जागतिक नकाशावरील स्थान
सदस्य देश ५७ सदस्य
राजधानी जेद्दाह, सौदी अरेबिया
अधिकृत भाषा अरबी, इंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - संविधान २५ सप्टेंबर, इ.स. १९६९ 
क्षेत्रफळ
 - एकूण  किमी
लोकसंख्या
 - २०११ १.६ अब्ज
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता /किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.८१३५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन [[]]
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक
तळटिपा संकेतस्थळः www.oic-oci.org

जगातील सर्व इस्लामिक देश ह्या संघटनेचे सदस्य आहेत. तसेच सदस्य राष्ट्रांमध्ये आफ्रिका खंडातील अशा अनेक देशांचा समावेश आहे जेथील बहुसंख्य जनता मुस्लिमेतर आहे. मोठ्या प्रमाणावर मुस्लिम जनता असलेले रशियाथायलंड हे देश ओआयसीचे पर्यवेक्षक (ऑब्झर्व्हर) आहेत. परंतु जगातील दुसऱ्या क्रमांकाची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत देश मात्र ह्या संघटनेचा सदस्य नाही. काश्मीरवरून भारत व ओआयसीदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतभेद आहेत. पाकिस्तानने भारताचा ओआयसीमधील प्रवेश निषिद्ध केला आहे.

सदस्य संपादन

सदस्य राष्ट्र प्रवेश टिपा
  अफगाणिस्तान १९६९ स्थगित: मे, इ.स. १९८० - मार्च, इ.स. १९८९
  अल्जीरिया इ.स. १९६९
  चाड इ.स. १९६९
  इजिप्त इ.स. १९६९ स्थगित: मे, इ.स. १९७९ - मार्च, इ.स. १९८४
  गिनी इ.स. १९६९
  इंडोनेशिया इ.स. १९६९
  इराण इ.स. १९६९
  जॉर्डन इ.स. १९६९
  कुवेत इ.स. १९६९
  लेबेनॉन इ.स. १९६९
  लीबिया इ.स. १९६९
  मलेशिया इ.स. १९६९
  माली इ.स. १९६९
  मॉरिटानिया इ.स. १९६९
  मोरोक्को इ.स. १९६९
  नायजर इ.स. १९६९
  पाकिस्तान इ.स. १९६९ भारताच्या सदस्यत्वाला विरोध
  पॅलेस्टाईन[१] इ.स. १९६९[२]
  सौदी अरेबिया इ.स. १९६९
  सेनेगाल इ.स. १९६९
  सुदान इ.स. १९६९
  सोमालिया इ.स. १९६९
  ट्युनिसिया इ.स. १९६९
  तुर्कस्तान इ.स. १९६९
  यमनचे प्रजासत्ताक इ.स. १९६९
  बहरैन इ.स. १९७०
  ओमान इ.स. १९७०
  कतार इ.स. १९७०
  सीरिया इ.स. १९७०
  संयुक्त अरब अमिराती इ.स. १९७०
  सियेरा लिओन इ.स. १९७२
  बांगलादेश इ.स. १९७४
  गॅबन इ.स. १९७४
  गांबिया इ.स. १९७४
  गिनी-बिसाउ इ.स. १९७४
  युगांडा इ.स. १९७४
  बर्किना फासो इ.स. १९७५
  कामेरून इ.स. १९७५
  कोमोरोस इ.स. १९७६
  इराक इ.स. १९७६
  मालदीव इ.स. १९७६
  जिबूती इ.स. १९७८
  बेनिन इ.स. १९८२
  ब्रुनेई इ.स. १९८४
  नायजेरिया इ.स. १९८६
  अझरबैजान इ.स. १९९१
  आल्बेनिया इ.स. १९९२
  किर्गिझस्तान इ.स. १९९२
  ताजिकिस्तान इ.स. १९९२
  तुर्कमेनिस्तान इ.स. १९९२
  मोझांबिक इ.स. १९९४
  कझाकस्तान इ.स. १९९५
  उझबेकिस्तान इ.स. १९९५
  सुरिनाम इ.स. १९९६
  टोगो इ.स. १९९७
  गयाना इ.स. १९९८
  कोत द'ईवोआर इ.स. २००१
स्थिगिती किंवा रद्दी
  झांझिबार इ.स. १९९३ ऑगस्ट, इ.स. १९९३मध्ये रद्द
परीक्षक देश
  बॉस्निया आणि हर्झगोव्हिना इ.स. १९९४
  मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक इ.स. १९९७
  उत्तर सायप्रस as 'Turkish Cypriot State' इ.स. १९७९[३] इ.स. २००४ साली पद बदलले[४]
  थायलंड इ.स. १९९८
  रशिया इ.स. २००५
परीक्षक मुस्लिम संघटना
मोरो राष्ट्रीय मुक्ती आघाडी इ.स. १९७७ फिलिपिन्सच्या प्रवेशास विरोध
परीक्षक मुस्लिम संस्था
ओआयसी सदस्यांच्या संसदेचा संघ इ.स. २०००
Islamic Conference Youth Forum for Dialogue and Cooperation इ.स. २००५
परीक्षक आंतरराष्ट्रीय संघटना
अरब संघ इ.स. १९७५
संयुक्त राष्ट्रे इ.स. १९७६
निरपेक्षवादी चळवळ इ.स. १९७७
आफ्रिकन सहकारी संघटना इ.स. १९७७
आर्थिक सहकारी संघटना इ.स. १९९५


संदर्भ संपादन


  1. ^ The State of Palestine succeeded the seat of the Palestine Liberation Organization following the इ.स. १९८८ Palestinian Declaration of Independence.
  2. ^ "OIC member states". Archived from the original on 2012-07-04. 2011-07-21 रोजी पाहिले.
  3. ^ OIC observers[permanent dead link]
  4. ^ The Turkish Cypriot community of Cyprus became an OIC “observer community” in १९७९ under the name “Turkish Muslim community of Cyprus”. The ३१st OIC Meeting of Foreign Ministers which met in Istanbul in June २००४, decided that the Turkish Cypriot Community (represented by the Turkish Republic of Northern Cyprus) will participate in the OIC meetings under the name envisaged in the Annan Plan for Cyprus (i.e. “Turkish Cypriot constituent state of the United Cyprus Republic” or Turkish Cypriot State in short). Cyprus and the Organization of Islamic Conferences[permanent dead link]