मुर्मान्स्क ओब्लास्त

मुर्मान्स्क ओब्लास्त (रशियन: Му́рманская о́бласть) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. रशियन संघाच्या वायव्येस वसलेल्या या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी मुर्मान्स्क येथे आहे.

मुर्मान्स्क ओब्लास्त
Мурманская область
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

मुर्मान्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मुर्मान्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा वायव्य
राजधानी मुर्मान्स्क
क्षेत्रफळ १,४४,९०० चौ. किमी (५५,९०० चौ. मैल)
लोकसंख्या ८,९२,५३४ (इ.स. २००२)
घनता ६ /चौ. किमी (१६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-MUR
संकेतस्थळ http://www.gov-murman.ru/


बाह्य दुवे संपादन