मुग्धा वैशंपायन ही झी मराठी वाहिनी वरील सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातील आघाडीची गायिका होती. वैशंपायनने कोकण एज्युकेशन सोसायटीच्या जगदीश शाह प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले.

मुग्धा वैशंपायन

मुग्धा वैशंपायन
आयुष्य
जन्म ५ एप्रिल, २००० (2000-04-05) (वय: २४)
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव अलिबाग
देश भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
वडील भगवान
संगीत साधना
शिक्षण ५ वी
प्रशिक्षण संस्था जगदीशशाह प्राथमिक शाळा अलिबाग