मुकेश खन्ना हे भारतीय दूरचित्रवानीचे कलाकार आहेत.

मुकेश खन्ना
जन्म मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा हिंदी

प्रसिद्ध मालिका महाभारत मध्ये भीष्माचे पात्र साकारल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली तसेच त्यांनी १९९७ मध्ये शक्तिमान या मालिकेत शक्तिमानचे मुख्य पात्र बजावल्याने अजून प्रसिद्धी कमावली.

कार्यक्रम संपादन

  • कार्यक्रम - निभावलेली भूमिका
  • महाभारत - भीष्म / पितामह
  • शक्तिमान - पंडित गंगाधर विद्याधर मायधर ओंकारनाथ शास्त्री / शक्तिमान
  • विराट - विराट
  • चंद्रकांता - जानबाज
  • द ग्रेट मराठा - इब्राहीम खान गार्दी