मुकुल वासनिक

भारतीय राजकारणी

मुकुल वासनिक ( २७ सप्टेंबर १९५९) हे महाराष्ट्र राज्यामधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.

मुकुल वासनिक

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील प्रकाश बी. जाधो
पुढील कृपाल तुमाने
मतदारसंघ रामटेक
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मतदारसंघ बुलढाणा
कार्यकाळ
इ.स. १९९१ – इ.स. १९९६
मतदारसंघ बुलढाणा
कार्यकाळ
इ.स. १९८० – इ.स. १९८४
मतदारसंघ बुलढाणा

जन्म २७ सप्टेंबर, १९५९ (1959-09-27) (वय: ६४)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास नागपूर