मिशन: इम्पॉसिबल (चित्रपट)


मिशन: इम्पॉसिबल हा १९९६ साली प्रदर्शित झालेला एक अमेरिकन गुप्तहेरपट चित्रपट आहे. मिशन: इम्पॉसिबल शृंखलेतील ह्या पहिल्या चित्रपटामध्ये टॉम क्रूझची आघाडीची भूमिका आहे.

मिशन: इम्पॉसिबल
दिग्दर्शन ब्रायन दे पामा
निर्मिती टॉम क्रूझ
पॉला वॅग्नर
कथा डेव्हिड कोएप
प्रमुख कलाकार टॉम क्रूझ
जॉन व्हॉइट
एमानुएल बर्त
ज्यां रिनो
व्हिंग रेम्स
संगीत डॅनी एल्फमन
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २२ मे १९९६
वितरक पॅरामाउंट पिक्चर्स
अवधी ११० मिनिटे
निर्मिती खर्च $८० दशलक्ष
एकूण उत्पन्न $४५७.७ दशलक्ष

हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन