मालिकी (Maliki) हा इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपपंथ आहे. आशिया खंडात याला मानणाऱ्यांची संख्या कमी आहे. हा पंथ इमाम मालिक यांच्या विचारांना मानतो. 'इमाम मोत्ता' हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांचे समर्थक मालिक यांनी विषद केलेल्या नियमांचं पालन करतात. मध्यपूर्व आशिया आणि उत्तर आफ्रिकेत मालिक यांचे समर्थक आहेत.

हे सुद्धा पहा संपादन