मार्गरेट मार्क्स (५ जानेवारी, १९१८:न्यू झीलंड - २० ऑगस्ट, २०१४:न्यू झीलंड) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ ते १९४८ दरम्यान २ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.