मार्क्स बंधू हे चार अमेरिकन विनोदी अभिनेते होते. चिको, हार्पो, ग्राउचो व झेप्पो अशी नावे असलेले हे अभिनेते इ.स. १९०५ ते इ.स. १९४९ दरम्यान कामे करीत असत.

मार्क्स बंधू
मार्क्स बंधू १९३१ मध्ये. वरून खाली: चिको, हार्पो, ग्राउचो व झेप्पो
राष्ट्रीयत्व अमेरीका
कार्यक्षेत्र कौटुंबीक हास्यरंजक नाटीका
भाषा इंग्रजी