मानवधर्म सभा दादोबा पांडुरंग यांनी दिनमणिशंकर, दलपतराय भागूभाई व दुर्गाराम मन्साराम यांच्या समवेत २२ जून १८४४ रोजी सुरत येथे स्थापन केली.

या संस्थेचे मुख्यालय सुरत येथे होते. कार्यकर्त्यांच्या अभावी ही संस्था बंद झाली.

सदस्य संपादन

1)Dadoba tarkhadkar

2)दिनमणिशंकर दलपतराय

3) दुर्गाराम मन्साराम

मूलभूत तत्त्वे संपादन

  1. प्रत्येक व्यक्तिला विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
  2. नित्य कर्म विवेकास अनुसरण वागावे.
  3. व्यक्तिचे श्रेष्ठत्व गुणावर अवलंबून असते, वर्णावर नाही.
  4. जातीभेद पाळू नये.
  5. ईश्र्वर एक असून तो पूज्य व निराकार आहे.
  6. ईश्र्वरभक्ती हाच धर्म आहे.