महिला संघटनांची यादी

महिला संघटनांच्या यादीत विस्तृत आणि वैविध्यपूर्ण श्रेण्या आहेत. तरीही त्या सर्वांचे एकसंध ध्येय आहे ते म्हणजे महिलांना मदत करणे.

महिला संघटनेच्या इतिहासाचा मागोवा घेणे जवळजवळ अशक्य आहे. परंतु स्त्रियांना त्यांच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये मदत करण्याच्या उद्देशाने सर्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांची यादी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. खालील दिलेली उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला संघटनांची अपूर्ण यादी आहे .

व्यावसायिक संघटना संपादन

  • अमेरिकन बिझनेस वुमन्स असोसिएशन
  • विज्ञान शाखेतील पदवीधर महिला (GWIS)
  • नॅशनल असोसिएशन ऑफ वुमेन इन कन्स्ट्रक्शन
  • व्यावसायिक महिलांची राष्ट्रीय संघटना (NAPW)
  • महिला व्यवसाय मालकांची राष्ट्रीय संघटना
  • महिलांसाठी विज्ञान असोसिएशन
  • महिला अभियंत्यांची सोसायटी
  • इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ विमेन लॉयर्स (FIDA)

शैक्षणिक संपादन

  • अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी वुमन

आरोग्य आणि वैद्यकीय संपादन

  • महिला आरोग्य, प्रसूती आणि नवजात परिचारिका संघटना
  • अमेरिकन वैद्यकीय महिला संघटना