महानदी

पूर्व मध्य भारतातील नदी

महानदी भारताच्या ओडिशा राज्यातील मोठी नदी आहे.या नदीची लांबी ८५८ कि.मी. असून ही एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र सुमारे १.३ लाख किमी. आहे.

महानदी
उगम सिहाव छत्तीसगड
मुख धमतरी, आरंग, सिरपुर, शिवरीनारायण, चन्‍द्रपुर, संबलपुर, कटक, चंपारण, संबलपुर
पाणलोट क्षेत्रामधील देश छत्तिसगढ, ओडिशा
उगम स्थान उंची ८९० मी (२,९२० फूट)
उपनद्या शिवणाथ.(संगमस्थळ - खरगणी (बिलासपूर) ओंग.तेल