मळवली हे पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव पुण्यापासून ५९ कि.मी., तर मुंबईपासून ५९ कि.मी. अंतरावर आहे. येथे पुणे उपनगरीय रेल्वेचे स्थानक आहे. मळवली परिसरात भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी, तसेच मराठा साम्राज्याचा इतिहासात उल्लेख असलेले लोहगडविसापूर हे किल्ले प्रसिद्ध आहेत.

पुणे जिल्हा

राजा रविवर्माने येथे आपली चित्रशाळा उभारली होती.

हे सुद्धा पहा संपादन