साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)

साहित्य अकादमीने मराठी लेखकांना दिलेले साहित्य अकादमी पुरस्कार. १९५७ मध्ये कोणालाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाही.[१]

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी
साहित्य अकादमी पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता साहित्य अकादमी
प्रथम पुरस्कार १९५५
शेवटचा पुरस्कार २०१८
Currently held by म. सु. पाटील
संकेतस्थळ http://sahitya-akademi.gov.in

प्राप्तकर्ते संपादन

मराठीमध्ये केलेल्या लेखन कार्यांसाठी साहित्य अकादमी पुरस्कारांच्या प्राप्तकर्त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[२] २०१४ च्या पुरस्कारामध्ये एक उत्कीर्ण तांब्याची पट्टी, शाल आणि   १,००,००० रुपये यांचा समावेश आहे.[३]

वर्ष लेखक/लेखिका लेखनाचे नाव शैली
१९५५ लक्ष्मणशास्त्री जोशी वैदिक संस्कृतीचा विकास संशोधन
१९५६ बाळ सीताराम मर्ढेकर सौंदर्य आणि साहित्य समीक्षा
१९५७ पुरस्कार दिला गेला नाही
१९५८ चिंतामण गणेश कोल्हटकर बहुरूपी आत्मचरित्र
१९५९ गणेश त्र्यंबक देशपांडे भारतीय साहित्यशास्त्र समीक्षा
१९६० विष्णू सखाराम खांडेकर ययाती कादंबरी
१९६१ दत्तात्रेय नरसिंह गोखले डॉ. केतकर चरित्र
१९६२ पुरूषोत्तम यशवंत देशपांडे अनामिकाची चिंतनिका संस्मरण
१९६३ श्रीपाद नारायण पेंडसे रथचक्र कादंबरी
१९६४ रणजित देसाई स्वामी कादंबरी
१९६५ पु.ल. देशपांडे व्यक्ती आणि वल्ली व्यक्तिचित्रण
१९६६ त्र्यंबक शंकर शेजवलकर श्री शिव छत्रपती ऐतिहासिक संशोधन
१९६७ नारायण गोविंद कालेलकर भाषा : इतिहास आणि भूगोल भाषाशास्त्र
१९६८ इरावती कर्वे युगांत ललित लेखसंग्रह
१९६९ श्रीनिवास नारायण बनहट्टी नाट्याचार्य देवल चरित्र
१९७० नरहर रघुनाथ फाटक आदर्श भारत सेवक चरित्र
१९७१ दुर्गा भागवत पैस ललित निबंधसग्रह
१९७२ गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो संस्मरण
१९७३ जी.ए. कुलकर्णी काजळमाया कथासंग्रह
१९७४ वि.वा. शिरवाडकर नटसम्राट नाटक
१९७५ रा.भा. पाटणकर सौंदर्य मीमांसा समीक्षा
१९७६ गो.नी. दांडेकर स्मरणगाथा संस्मरण
१९७७ आत्माराम रावजी देशपांडे दशपदी कवितासंग्रह
१९७८ चिंतामणी त्र्यंबक खानोलकर नक्षत्राचे देणे काव्यसंग्रह
१९७९ शरश्चंद्र मुक्तिबोध सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य समीक्षा
१९८० मंगेश पाडगावकर सलाम काव्यसंग्रह
१९८१ लक्ष्मण माने उपरा आत्मकथन
१९८२ प्रभाकर पाध्ये सौंदर्यानुभव समीक्षा
१९८३ व्यंकटेश माडगूळकर सत्तांतर कादंबरी
१९८४ इंदिरा संत गर्भरेशीम कविता संग्रह
१९८५ विश्राम बेडेकर एक झाड आणि दोन पक्षी आत्मचरित्र
१९८६ ना.घ. देशपांडे खूण गाठी कवितासंग्रह
१९८७ रामचंद्र चिंतामण ढेरे श्री विठ्ठल :एक महासमन्वय संशोधन
१९८८ लक्ष्मण गायकवाड उचल्या आत्मकथन
१९८९ प्रभाकर उर्ध्वरेषे हरवलेले दिवस आत्मचरित्र
१९९० आनंद यादव झोंबी कादंबरी
१९९१ भालचंद्र नेमाडे टीका स्वयंवर समीक्षा
१९९२ विश्वास पाटील झाडा-झडती कादंबरी
१९९३ विजया राजाध्यक्ष मर्ढेकरांची कविता समीक्षा
१९९४ दिलीप चित्रे एकूण कविता -१ कवितासंग्रह
१९९५ नामदेव कांबळे राघव-वेळ कादंबरी
१९९६ गंगाधर गाडगीळ एका मुंगीचे महाभारत आत्मचरित्र
१९९७ मधुकर वासुदेव धोंड ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी समीक्षा
१९९८ सदानंद मोरे तुकाराम दर्शन समीक्षा
१९९९ रंगनाथ पठारे ताम्रपट कादंबरी
२००० नामदेव धोंडो महानोर पानझड कवितासंग्रह
२००१ राजन गवस तणकट कादंबरी
२००२ महेश एलकुंचवार युगांत नाट्यत्रयी
२००३ त्र्यं.वि. सरदेशमुख डांगोरा एका नगरीचा कादंबरी
२००४ सदानंद देशमुख बारोमास कादंबरी
२००५ अरुण कोलटकर भिजकी वही कवितासंग्रह
२००६ आशा बगे भूमी कादंबरी
२००७ गो.मा. पवार चरित्र: विठ्ठल रामजी शिंदे चरित्र
२००८ श्याम मनोहर उत्सुकतेने मी झोपलो कादंबरी
२००९ वसंत आबाजी डहाके चित्रलिपी[४] कवितासंग्रह
२०१० अशोक केळकर रूजुवात[५] भाषाशास्त्र
२०११ माणिक गोडघाटे "ग्रेस" वाऱ्याने हलते रान ललित निबंधसंग्रह[६]
२०१२ जयंत पवार फिनिक्सच्या राखेतून उठला मोर लघुकथा संग्रह[७]
२०१३ सतीश काळसेकर वाचणाऱ्याची रोजनिशी[८] ललित निबंधसंग्रह[९]
२०१४ जयंत विष्णू नारळीकर चार नगरातले माझे विश्व आत्मचरित्र[३]
२०१५ अरुण खोपकर चलत्-चित्रव्यूह[१०][११] संस्मरण[१२]
२०१६ आसाराम लोमटे आलोक[१३] ग्रामीण लघुकथा
२०१७ श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही[१४] ग्रामीण कविता संग्रह[१५]
२०१८ ल.म. कडू खारीच्या वाटा बालसाहित्य
२०१८ म. सु. पाटील सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध[१६] समीक्षा
२०१९ अनुराधा पाटील कदाचित अजूनही कवितासंग्रह
२०२० नंदा खरे उद्या कादंबरी
२०२१ किरण गुरव बाळूच्या अवस्थंतराची डायरी कादंबरी
२०२२ प्रवीण बांदेकर उजव्या सोंडेच्या बाहुल्या कादंबरी
२०२३ कृषांत खोत रांगण पुस्तक

संदर्भ संपादन

  1. ^ "Akademi Awards (1955-2015)". Sahitya Akademi. Archived from the original on 4 March 2016. 4 March 2016 रोजी पाहिले.
  2. ^ https://web.archive.org/web/20080818093439/http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm. Archived from the original on August 18, 2008. October 21, 2008 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ a b "Sahitya Akademi award for Narlikar". Times of India. 20 December 2014. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  4. ^ http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/awards/akademi%20samman_suchi.jsp
  5. ^ "आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भाषाशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अशोक केळकर यांचे निधन" (Marathi भाषेत). Bhaskar. 20 September 2014. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ Mathur, Barkha (22 December 2011). "Amazing Grace: Brilliant poet Manik Godghate to get Sahitya Akademi award". Times of India. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  7. ^ "Sahitya Akademi Awards for 24". The Hindu. 21 December 2012. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  8. ^ "Sahitya Akademi: Javed Akhtar, Subodh Sarkar to get awards". First Post. 19 December 2013. 17 June 2015 रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |publisher= (सहाय्य)
  9. ^ "Press Release" (PDF). Sahitya Akademi. 18 December 2013. 27 February 2018 रोजी पाहिले.
  10. ^ "अरुण खोपकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार". Lokmat.com. 2016-02-27 रोजी पाहिले.
  11. ^ "Press Release" (PDF). Sahitya-akademi.gov.in. 2016-02-27 रोजी पाहिले.
  12. ^ "Here are the winners of the 2015 Sahitya Akademi awards". The Indian Express. 2015-12-18. 2016-02-27 रोजी पाहिले.
  13. ^ "Sahitya Academy Award for Lomtes story collection Alok". India Today (इंग्रजी भाषेत). २७ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  14. ^ "श्रीकांत देशमुख यांच्या काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार". Loksatta. 27 एप्रिल 2018 रोजी पाहिले.
  15. ^ https://web.archive.org/web/20180224121958/http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/sahityaakademiawards2017.pdf
  16. ^ http://sahitya-akademi.gov.in/awards/akademi%20samman_suchi.jsp#MARATHI

बाह्य दुवे संपादन