मन्नारचे आखात

भारत आणि श्रीलंका यांच्यात हिंदी महासागर आखात

दक्षिण भारताचे आग्नेय टोक आणि श्रीलंकेचा पश्चिम किनारा यांदरम्यान असलेल्या चिंचोळ्या समुद्राला मन्नारचे आखात म्हणतात.