मधुश्री

भारतीय गायिका
(मधूश्री या पानावरून पुनर्निर्देशित)

मधुश्री(बंगाली: মধুশ্রী) (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक पार्श्वगायिका आहे. हीचे मूळ नाव सुजाता भट्टाचार्य आहे.

सुजाता भट्टाचार्य

मधुश्री
टोपणनावे मधूश्री
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी भाषा
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी