भोकर विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघ - ८५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, भोकर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड आणि भोकर या तालुक्यांचा समावेश होतो. भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अशोकराव शंकरराव चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार संपादन

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ अशोकराव शंकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ अमिता अशोकराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२००९ अशोक शंकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे संपादन