भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६

भारतीय क्रिकेट संघाने ११ जून ते २२ जून दरम्यान ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२][३]

भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६
झिम्बाब्वे
भारत
तारीख ११ जून – २२ जून २०१६
संघनायक ग्रेम क्रेमर महेद्रसिंग धोणी
एकदिवसीय मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा वुसी सिबंदा (९६) लोकेश राहुल (१९६)
सर्वाधिक बळी सिकंदर रझा (१)
तेंडाई चटारा (१)
चामू चिभाभा (१)
जसप्रीत बुमराह (९)
मालिकावीर लोकेश राहुल (भा)
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा एल्टन चिगुंबुरा (७८) मनदीप सिंग (८७)
सर्वाधिक बळी डोनाल्ड तिरीपानो (३) बरिंदर स्रान (६)
मालिकावीर बरिंदर स्रान (भा)

ह्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा २३ मे २०१६ रोजी करण्यात आली. मालिकेमध्ये पाच नवीन खेळाडूंचा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच समावेश करण्यात आला, ज्यामध्ये विदर्भाचा फैज फैसल शिवाय युझवेंद्र चहल, जयंत यादव ह्या स्पिनर्सचा आणि करुण नायरमनदीप सिंग या फलंदाजांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर लोकेश राहुल मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पदार्पण करेल.[४] [५]

२६ मे रोजी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी माजी भारतीय क्रिकेट खेळाडू संजय बांगरची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली.[६]

दौऱ्याच्या दोन आठवडे आधी झिम्बाब्वे क्रिकेटने हॅमिल्टन मासाकाद्झाला कर्णधारपदावरून दूर केले आणि त्याच्याजागी ग्रेम क्रेमरकडे कर्णधापदाची सुत्रे देण्यात आली.[७]

संघ संपादन

एकदिवसीय टी२०
  झिम्बाब्वे[८]   भारत[५][४]   झिम्बाब्वे[८]   भारत[५][४]

एकदिवसीय मालिका संपादन

सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत.

१ला एकदिवसीय सामना संपादन

११ जून २०१६
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१६८ (४९.५ षटके)
वि
  भारत
१७३/१ (४२.३ षटके)
लोकेश राहुल १००* (११५)
तेंडाई चटारा १/२० (७ षटके)
भारत ९ गडी आणि ४५ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान गोल्ड (इं) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: लोकेश राहुल (भा)


२रा एकदिवसीय सामना संपादन

१३ जून २०१६
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१२६ (३४.३ षटके)
वि
  भारत
१२९/२ (२६.५ षटके)
वुसी सिबंदा ५३ (६९)
युझवेंद्र चहल ३/२५ (६ षटके)
अंबाती रायडू ४१* (४४)
सिकंदर रझा १/७ (१.५ षटके)
भारत ८ गडी व १३९ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान गोल्ड (इं) आणि लॅंग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: युझवेंद्र चहल (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी.


३रा एकदिवसीय सामना संपादन

१५ जून २०१६
०९:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१२३ (४२.२ षटके)
वि
  भारत
१२६/० (२१.५ षटके)
वुसी सिबंदा ३८ (७१)
जसप्रीत बुमराह ४/२२ (१० षटके)
भारत १० गडी व १६९ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: इयान गोल्ड (इं) आणि जेरेमीह मातिबिरी (झि)
सामनावीर: लोकेश राहुल (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: फैज फाजल (भा)


आंतरराष्ट्रीय टी२० मालिका संपादन

सर्व वेळा ह्या झिम्बाब्वे प्रमाणवेळ (यूटीसी+०२:००) आहेत.

१ला टी२० सामना संपादन

१८ जून २०१६
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१७०/६ (२० षटके)
वि
  भारत
१६८/६ (२० षटके)
मनीष पांडे ४८ (३५)
चामू चिभाभा २/१३ (२ षटके)
झिम्बाब्वे २ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमीह मातिबिरी (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: एल्टन चिगुम्बरा (झि)


२रा टी२० सामना संपादन

२० जून २०१६
१३:००
धावफलक
झिम्बाब्वे  
९९/९ (२० षटके)
वि
  भारत
१०३/० (१३.१ षटके)
पीटर मूर ३१ (३२)
बरिंदर स्रान ४/१० (४ षटके)
भारत १० गडी व ४१ चेंडू राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: लॅंग्टन रुसेरे (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: बरिंदर स्रान (भा)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: धवल कुलकर्णी आणि बरिंदर स्रान (भा)
  • भारताचा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १० गडी राखून विजय


३रा टी२० सामना संपादन

२२ जून २०१६
१३:००
धावफलक
भारत  
१३८/६ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१३५/६ (२० षटके)
वुसी सिबंदा २८ (२३)
धवल कुलकर्णी २/२३ (४ षटके)
भारत ३ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमीह मातिबिरी (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: केदार जाधव (भा)


संदर्भ संपादन

  1. ^ "भारतीय क्रिकेट वेळापत्रक: भारतीय संघाचे नवीन वर्षातील सामने आणि तारखा". ३ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "तीन एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये". ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  3. ^ "भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१६". ४ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ a b c "मुंबईकर शार्दूल ठाकूरला विंडीजचं तिकीट".
  5. ^ a b c "झिम्बाब्वे दौर्‍यासाठी फैज फैसलची भारतीय संघात निवड" (इंग्रजी भाषेत).
  6. ^ "झिम्बाब्वे दौर्‍यासाठी बांगर मुख्य प्रशिक्षक".
  7. ^ "मासाकाद्झा कर्णधारपदावरून दूर, व्हॉटमोर" (इंग्रजी भाषेत).
  8. ^ a b "भारताविरूद्धच्या मालिकेमधून पाठीच्या दुखण्यामुळे पन्यागाराची माघार" (इंग्रजी भाषेत).
  9. ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील विक्रम / पदार्पणातील शतके". Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)
  10. ^ "राहुल, बुमराहमुळे भारताचा ९ गड्यांनी विजय" (इंग्रजी भाषेत). Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)
  11. ^ "४० वर्षांत प्रथमच भारताचे दोन फलंदाज पदार्पणातच सलामीवीर" (इंग्रजी भाषेत). Unknown parameter |ऍक्सेसदिनांक= ignored (सहाय्य)

बाह्यदुवे संपादन


भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे

१९९२-९३ | १९९६-९७ | १९९८-९९ | २००१ | २००५ | २०१० | २०१३ | २०१५ | २०१६