ब्रुनो क्राइस्की (२२ जानेवारी, इ.स. १९११ - २९ जुलै, इ.स. १९९०) हा १९७० ते १९८३ दरम्यान ऑस्ट्रियाचा चान्सेलर होता. याआधी १९५९ ते १९६६ दरम्यान हा ऑस्ट्रियाचा परराष्ट्रमंत्री होता.


ब्रुनो क्राइस्की
जन्म २२ जानेवारी, इ.स. १९११
मृत्यू २९ जुलै, इ.स. १९९०