ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात, त्रिफळा या औषधामधील हा एक घटक आहे.(हिरडा, बेहडा, आवळकठी) ही वनस्पती, भारत, चीन, मलेशिया , आफ्रीका येथे आढळते.

बेहडा (Terminalia bellirica) फळे

भारतीय भाषां मधील याची नावे :

  • शास्त्रीय नाव : » Terminalia bellirica
  • इंग्रजी : bastard myrobalan, beach almond, bedda nut tree, beleric myrobalan, belliric myrabolan
  • आसामी : बौरी
  • बंगाली: বহেড়া बहेडा
  • गुजराती : બહેડા बहेडा
  • हिंदी : बहेडा , बहुवीर्य, भूतवास, कर्षफल
  • मराठी : बेहडा , बिभीतक , कलिद्रुम , वेहळा,हेळा

औषधी गुणधर्म : वात, पित्त, कफ यांना एक साथ नष्ट करते. संपादन

 
बेहड्याचे झाड