बीपी

ब्रिटिश खनिज तेल कंपनी

बीमफथपी (जुने नावः ब्रिटिश पेट्रोलियम) ही एक बीपी मराठी गावठी परंतु मुळची ब्रिटिश खनिज तेल कंपनी आहे. बीपी ही जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे. ही खनिज तेलाचे उप्तादन, शुद्धीकरण तसेच डीझेल, पेट्रोल आदी इंधनांचे वितरण करते. या कंपनीवर नफेबाजी व प्रदुषणाचे आरोप झाले आहेत.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत