बिश्केक (किर्गिझ: Бишкек; रशियन: Бишкек) ही किर्गिझस्तान ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ते जरी शहराला वेढणाऱ्या चूय ओब्लास्ताच्या प्रशासकीय राजधानीचे ठिकाण असले, तरीही ते चूय ओब्लास्तात मोडत नाही.

बिश्केक
Бишкек
किर्गिझस्तान देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
बिश्केक is located in किर्गिझस्तान
बिश्केक
बिश्केक
बिश्केकचे किर्गिझस्तानमधील स्थान

गुणक: 42°52′29″N 74°36′44″E / 42.87472°N 74.61222°E / 42.87472; 74.61222

देश किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
राज्य बिश्केक
क्षेत्रफळ १२७ चौ. किमी (४९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,६२५ फूट (८०० मी)
लोकसंख्या  
  - शहर १०,२२,०००
  - घनता ८,०४७ /चौ. किमी (२०,८४० /चौ. मैल)