बिदुगोश्ट (पोलिश: Pl-Bydgoszcz.ogg Bydgoszcz ; जर्मन: Bromberg; लॅटिन: Bydgostia) ही पोलंड देशाच्या कुयास्को-पोमोर्स्का प्रांताची सह-राजधानी (तोरुन्यसह) आहे. बिदुगोश्ट शहर पोलंडच्या उत्तर भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले असून ते पोलंडमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बिदुगोश्ट
Bydgoszcz
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
बिदुगोश्ट is located in पोलंड
बिदुगोश्ट
बिदुगोश्ट
बिदुगोश्टचे पोलंडमधील स्थान

गुणक: 53°7′N 18°0′E / 53.117°N 18.000°E / 53.117; 18.000

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत कुयास्को-पोमोर्स्का
स्थापना वर्ष इ.स. १२३६
क्षेत्रफळ १७४.५७ चौ. किमी (६७.४० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २०० फूट (६१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,६३,९२६
  - घनता २,१०० /चौ. किमी (५,४०० /चौ. मैल)
  - महानगर ४,७०,२८५
प्रमाणवेळ यूटीसी+०१:००
bydgoszcz.eu

१७७२ ते १९१९ दरम्यान प्रथम प्रशिया व नंतर जर्मन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या ह्या शहराचे जर्मन नाव ब्रॉम्बर्ग असे होते. सध्या बिदुगोश्ट पोलंडमधील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: