विजय भाऊसाहेब थोरात उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य व महाराष्ट्राचे विद्यमान कॅबिनेट मंत्री होते. ते १९८५ पासून २०१९ पर्यंत, असे सलग आठ वेळा संगमनेर मतदारसंघातून निवडून आले आहेत.

बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९८५
मतदारसंघ संगमनेर

जन्म ७ फेब्रुवारी, इ.स. १९५३
जोर्वे, संगमनेर तालुका, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अपत्ये राजवर्धन थोरात (मुलगा
निवास संगमनेर
धर्म हिंदू धर्म