बलिया भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे गंगा आणि घागरा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

बलिया शहर बलिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.