बलाई (किंवा बलाही, भलाय) ही अनुसूचित जाती प्रवर्गातील एक जात आहे जी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात आढळते. राजस्थानमधील शेजारच्या काही भागात बलाइची छोटी संख्यादेखील आढळते. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात या जातीची संख्या १३,६७१ होती.

हे सुद्धा पहा संपादन