बक्षी गुलाम महंमद

भारतीय राजकारणी

बक्षी गुलाम महंमद (जुलै २१,इ.स. १९१९-इ.स. १९७२) हे भारतीय राजकारणी होते.ते इ.स. १९५३ ते इ.स. १९६४ या काळात जम्मू-काश्मीर राज्याचे पंतप्रधान (वझीर-ए-आझम) होते. तसेच ते नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीर राज्यातील श्रीनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.