शेक फौद अहामुल फेसिएल बच्चूस (३१ जानेवारी, १९५४:गयाना - हयात) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९७८ ते १९८३ दरम्यान १९ कसोटी आणि २९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.