फिफा जागतिक क्रमवारी

फिफा जागतिक क्रमवारी (FIFA World Rankings) ही जगातील राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघांची गुणवत्तेनुसार क्रमवारी ठरवण्याची एक पद्धत आहे. डिसेंबर १९९२ सालापासून सुरू असलेल्या ह्या क्रमवारीमध्ये प्रत्येक संघाला त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनानुसार गूण मिळतात. सर्वाधिक गूण मिळवणारा संघ क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकावर पोचतो. आजवर आर्जेन्टिना, जर्मनी, ब्राझील, स्पेन, नेदरलँड्स, इटलीफ्रान्स ह्या सात संघांनी क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांक गाठला आहे.

जागतिक फुटबॉल एलो गुणांकन ही एलो गुणांकन पद्धतीवर आधारित क्रमवारी देखील फुटबॉल संघांसाठी वापरली जाते.

सद्य क्रमवारी संपादन

९ एप्रिल २०१५ रोजी क्रमवारीमधील पहिले २० संघ

क्रम संघ गूण
1   जर्मनी 1687
2   आर्जेन्टिना 1490
3   बेल्जियम 1457
4   कोलंबिया 1412
5   ब्राझील 1354
6   नेदरलँड्स 1301
7   पोर्तुगाल 1221
8   उरुग्वे 1176
9   स्वित्झर्लंड 1135
10   स्पेन 1132
11   फ्रान्स 1127
12   रोमेनिया 1086
13   इटली 1085
14   इंग्लंड 1030
15   कोस्टा रिका 1014
16   चिली 991
17   क्रोएशिया 977
18   मेक्सिको 937
19   चेक प्रजासत्ताक 923
20   स्लोव्हाकिया 920
संपूर्ण क्रमवारी Archived 2012-09-14 at the Wayback Machine.

बाह्य दुवे संपादन