फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवूव्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.

फिजी
Republic of Fiji
Matanitu ko Viti (फिजीयन)
फ़िजी गणराज्य (फिजी हिंदी)
फिजीचा ध्वज फिजीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Rerevaka na Kalou ka Doka na Tui"
"देवाला घाबरा व राणीचा सन्मान करा"
राष्ट्रगीत: God Bless Fiji
फिजीचे स्थान
फिजीचे स्थान
फिजीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सुवा
अधिकृत भाषा इंग्लिश, फिजीयन, फिजी हिंदी
सरकार लष्कराने चालवलेले संसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख एपेली नैलाटिकाउ
 - पंतप्रधान फ्रॅंक बैनिमारामा
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १० ऑक्टोबर १९७० (युनायटेड किंग्डमपासून
 - प्रजासत्ताक दिन ७ ऑक्टोबर १९८७ 
क्षेत्रफळ
 - एकूण १८,२७४ किमी (१५५वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८,५८,०३८ (१६१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ४६.४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४.२५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,७२८ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७०२ (मध्यम) (९६ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन फिजीयन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+१२:००
आय.एस.ओ. ३१६६-१ FJ
आंतरजाल प्रत्यय .fj
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६७९
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

फिजी हा ओशनिया खंडामधील सर्वात विकसित देशांपैकी एक मानला जातो. २०१२ साली फिजीची लोकसंख्या ८.६८ लाख होती ज्यापैकी ३८ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. येथील राजकारण, समाजजीवन इत्यादींवर भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे.

इतिहास संपादन

फिजीमध्ये इ.स. पूर्व ३५०० ते इ.स. पूर्व १००० दरम्यानच्या काळापासून लोकजीवन असल्याचे पुरावे मिळाले आहेत. येथे असलेल्या अनेक नरभक्षक अदिवासी जमातींमुळे युरोपीय शोधक फिजीला Cannibal Isles असे संबोधत असत. आबेल टास्मान नावाच्या डच संशोधकाला इ.स.१६४३ फिजीचा शोध सर्वप्रथम लागला. १९व्या शतकामध्ये येथे ब्रिटिश साम्राज्याची सत्ता प्रस्थापित झाली. ब्रिटिशांनी भारतामधून अनेक मजूरांना येथील शेतींवर काम करण्यसाठी स्तलांतरित केले. १९४२ साली फिजीची लोकसंख्या २.१ लाख होती ज्यांपैकी ९४ हजार भारतीय होते. १९७० साली फिजीला स्वातंत्र्य मिळाले. २००६ साली येथील भ्रष्ट सरकारविरुद्ध लष्कराने बंड करून सरकार उलथवून लावले. फ्रॅंक बैनिमारामा हा लष्करी पुढारी फिजीचा विद्यमान पंतप्रधान आहे. ह्या अवैध लष्करी सत्ता बळकावण्यामुळे फिजीला २००९ साली राष्ट्रकुल परिषदेमधून निलंबित करण्यात आले.

नावाची व्युत्पत्ती संपादन

प्रागैतिहासिक कालखंड संपादन

भूगोल संपादन

फिजी देश १,९४,००० चौ. किमी (७५,००० चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळावर स्थित असून ह्यापैकी केवळ १० टक्के जमीन आहे.

चतुःसीमा संपादन

राजकीय विभाग संपादन

मोठी शहरे संपादन

समाजव्यवस्था संपादन

वस्तीविभागणी संपादन

धर्म संपादन

शिक्षण संपादन

संस्कृती संपादन

राजकारण संपादन

अर्थतंत्र संपादन

खेळ संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: