फाल्गुन शुद्ध एकादशी

फाल्गुन शुद्ध एकादशी ही फाल्गुन महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

या दिवशी आमलकी एकादशी असते.