फार्मिंग्टन हिल्स (मिशिगन)

(फार्मिंग्टन हिल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

फार्मिंग्टन हिल्स हे मिशिगन राज्यातील ओकलंड काउंटीतील एक शहर आहे. डीट्रॉइट महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७९,७४० होती.[१]

अमेरिकेतील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या २५ शहरांत फार्मिंगटन हिल्सचा समावेश होतो.