पोर्टस्मथ हे इंग्लंड देशाच्या हॅंपशायर काउंटीमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे (साउथहॅंप्टन खालोखाल). हे शहर इंग्लंडच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसले आहे. ऐतिहासिक काळापासून एक बंदर असलेल्या पोर्टस्मथ येथे ब्रिटिश रॉयल नेव्हीचा मोठा तळ आहे.

पोर्टस्मथ
Portsmouth
युनायटेड किंग्डममधील शहर


पोर्टस्मथ is located in इंग्लंड
पोर्टस्मथ
पोर्टस्मथ
पोर्टस्मथचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 50°49′N 1°5′W / 50.817°N 1.083°W / 50.817; -1.083

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
घटक देश इंग्लंड
प्रदेश आग्नेय इंग्लंड
काउंटी हॅंपशायर
क्षेत्रफळ ४०.२५ चौ. किमी (१५.५४ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,०५,४००
  - घनता ५,१४५ /चौ. किमी (१३,३३० /चौ. मैल)
  - महानगर १५.४७ लाख
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ

येथील पोर्टस्मथ एफ.सी. हा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: