पोप अलेक्झांडर चौथा (इ.स. ११९९:अनान्यी, इटली - मे २५, इ.स. १२६१:व्हितेर्बो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.

याचे मूळ नाव रिनाल्दो कॉॅंती असे होते.

मागील:
पोप इनोसंट चौथा
पोप
डिसेंबर १२, इ.स. १२५४मे २५, इ.स. १२६१
पुढील:
पोप अर्बन चौथा