पॅटरसन इयान चेस्टरफील्ड थॉम्पसन (सप्टेंबर २६, इ.स. १९७१:पाइन गार्डन, सेंट मायकेल, बार्बाडोस - ) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून दोन कसोटी व दोन एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.


वेस्ट इंडीझच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल विजय मर्चंट हा लेख पहा.