पूर्व चीन समुद्र (चिनी: 东海 , तोंग हाय किंवा 东中国海 ;) हा प्रशांत महासागराचा एक भाग आहे. याच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १२,४९,००० वर्ग कि.मी. आहे. चीन, तैवान, फिलिपिन्स, कोरियाजपान हे पूर्व चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत.

पूर्व चीन समुद्राचा नकाशा (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे संपादन